Thursday, March 29, 2007

जय महाराष्ट्र

Marathi Group - JAI MAHARASHTRA for all marathi people.

If not viewed in MARATHI Click on View --> Encoding --> UNICODE (UTF-8)

मित्रांनो,हा ग्रुप महाराष्ट्रातील, देशातील आणि विदेशातील आपल्या सर्व मराठी लोकांसाठी आहे.कथा, कविता, लेख, विनोद व इतर सर्व प्रकारचे उपयोगी साहीत्य आपल्या सर्व मराठी बांधवांसाठी उपलब्ध करुन देणे या उद्देशाने जय महाराष्ट्र या ग्रुपची संकल्पना निर्माण झाली आहे. आपण सर्व मराठी माणसे आहोत. एकमेकांना मदत करणे आणि आपला मराठी बाणा जपणे हे आज गरजेचे आहे.तेव्हा तुमच्या संग्रहातील सर्व प्रकारच्या चांगल्या गोष्टी येथे सर्वांना उपलब्ध करुन द्याव्यात ही माफक अपेक्षा.

"जय महाराष्ट्र"

- ग्रुप संयोजक

http://groups.yahoo.com/group/JAI_MAHARASHTRA/